web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये 40 हजार हेक्टरवर बांध चर-लेल्या वनअधिकारी रमेश रसाळ यांची बदली;युवा महाराष्ट्र लाईव इफेक्ट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यातील वनविभागाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल आमच्या स्वप्नज्योती टाईम्स वृत्तपत्र तसेच युवा महाराष्ट्र लाईव टिव्ही चॅनेल मधुन करताच मुरबाडचे वनअधिकारी रमेश रसाळ यांची पालघर जिल्हयात बदली झाल्याचे वृत्त आहे.

   कोटीच्या निधीत वनअधिकारी ठेकेदारी भागिदार खोटया कामाखाली निधी हाडप करणार्‍या वनअधिकार्‍यानी आमच्या बातमीचा खुलासा सुध्दा काही बाहेरील टिव्ही चॅनेल वृत्तपत्रात देवुन 40 हजार हेक्टर बांध चर-लेल्याचा काम दाखवलं मात्र त्यांचा भान पैशाला आणि त्या वेसल्याला नसावं कारण 40 हजार हेक्टर वनजमिन तरी आहे का याचं भान नसलेल्यानी का खर्चात पडावं या भ्रष्टाचाराच्या उघाडयात शेखला पाच लाख दयाचा खुलासा चौकशी सुरू  असताना 40 हजार हेक्टर जमिनवर कामे केल्याचे सर्व्हे नंबर रकाने भरणाचा काम होणार तर नाही ना असा सवाल युवा महाराष्ट्र लाईवचा असुन वनविभागाच्या सर्व कामाची चौकशी अतिक्रमाची चौकशी केंद्रीय वनखात्यानी करून संबधिताना निलंबित करावे अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केले आहे.

    तसेच चांगले काम करणार्‍या अधिकार्‍या सोबत आम्ही सर्देव आहोत ज्यांनी मुरबाड तलावाच्या सहभोवती पर्यटनस्थळ उभे केले आहे त्याचा खोटा बिल काढण्याचा ठेकेदारानी आटापिठा केला मात्र वनअधिकार्‍यानी आफाट दबाव अंती इस्टीमेन्ट प्रमाणे बिल मंजुर केले अशा अधिकार्‍यांकडे 40 हजार हेक्टरचे सर्व्हे नंबर कसे भरले जातील असा विश्‍वास आम्हाला आहे मात्र झाडेलावनी बांध चर खोदने म्हणे घुप कमी होते अशा ठेकेदारीला वनविभगानी लगाम घालुन सदरची कामे स्थानिक मजुरांकडुन करून घेतल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल यात शंका नाही.                                                                                                                                      

No comments