web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायत बिल्डींग मधील शौचालय बनले गटार;आरोग्याचा धोका स्वच्छताची मांगणी

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायतच्या कार्यालयाखाली एकमेव शहरात असणारी शौचालय मुतारी गटारीचा तलाव बनली असुन तेथील घाणीच्या साम्राजाने मोठी रोग राई निर्माण होण्याची शकेता व्यापारी  नागरिकानी व्यक्त केली आहे.

   नगरपंचायत मुख्याधिकारी यांना तेथील स्वच्छता बद्दल निवेदन देण्यात आले असुन रोग राईला आळा घालावा अशी अपेक्षा व्यापारी नागरिकानी व्यक्त केली आहे.नगरपंचायत याकडे लक्ष देईल अशी अशा आहे.

No comments