web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते ‘सावध करी तुका’ पुस्तकाचे प्रकाशन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आचार्य तुषार भोसले लिखित ‘सावध करी तुका’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे करण्यात आले.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments