web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मधील स्त्री रोग तज्ञ डॉ.जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय हॉस्पिटल ग्रामीण भागातील महिलांसाठी ठरत आहे आधारवड तज्ञ डॉक्टर सेवेत तत्पर

 

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड मधील डॉक्टर जितेंद्र बेंढारी (Dr.Jitendra Bendhari) यांचे मुरबाड बस स्टॅन्ड जवळील तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होम ( Tanmay maternity Hospital ) मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील महिलांचा आधारवड ठरत आहे.स्त्रीरोग तज्ञ डॉ.जितेंद्र बेंढारी हे मुरबाड तालुक्याला लाभल्याने गरोधर स्त्रियांना उल्हासनगर,कल्याण,ठाणे येथे जाण्याची वेळ येत नाही. तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होम मध्ये सुसज्ज उपौचार यंत्रणेने रूग्णांसाठी 24 तास सज्ज आहेत.सोनोग्राफी सेन्टर,ऑपरेशन थिअटर,आयसीयु रूम, जनरल वार्ड सह तज्ञ डॉक्टर कर्मचारी घरासारखे हॉस्पीटल वातावरण मुरबाड मध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज आहे.

   रात्रदिवस प्रत्येक रूग्णांची सेवा डॉ.जितेंद्र बेंढारी त्यांची टिम करत असते.मुरबाड तालुक्यात तर देव म्हणुन त्यांच्या कार्याला जनता सलाम करत आहे.मुरबाड ग्रामीण भागात लाखो लोकाना तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होम हे आधार निर्माण झाला आहे.

       यापुर्वी येथील रूग्ण आपुर्या यंत्रणेच्या आभावी उल्हासनगर,कल्याण,ठाणे,मुंबयेथे उपौचारासाठी घेवुन जावे लागत होते.परंन्तु मुरबाडमध्ये डॉ.जितेंद्र बेंढारी यांनी रूग्णांसाठी स्वच्छ सुंदर सुसज्ज यंत्रणा डॉक्टर कर्मचारी 24 तास सेवा देणारे तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होम मुरबाड तालुक्यात निर्माण केल्याने नागरिकाना दिलासा मिळाला आहे.तात्काळ तपासणी तात्काळ उपौचार सामान्य गोरगरीबाची सेवा करणार्या डॉ.जितेंद्र बेंढारी (Dr.Jitendra Bendhari) त्यांच्या तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल नर्सिंग होमच्या टिमचे मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

No comments