web-ads-yml-728x90

Breaking News

वैदिक ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइव सोलापूर

श्री विरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर प्रकाशित वीरशैवागम वास्तूशांती, संपूर्ण हवन विधानं  विरशैव विवाह विधानं श्री विरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर संस्थापक व अखिल विरशैव लिंगायत जंगम अर्चक पुरोहित महासभा अध्यक्ष डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रंथ प्रकाशन खासदार ष. ब्र. डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या अमृत हस्ते संपन्न झाले. या वेळी ष. ब्र. श्री. रेणुक शिवाचार्य महाराज मंद्रूप, श्री सिद्धया स्वामी हिरेमठ गुड्डापूर  दानम्मा मंदिर ट्रस्टी, डेप्युटी कलेक्टर श्री वाघमोडे साहेब, सौ शोभाताई श्रीशैल बनशेट्टी मान्यवर उपस्थित होते. या ग्रंथ प्रकाशन सोहळा वेळी वैदिक मंडळाचे अध्यक्ष श्री बसवराज पुराणिक, सचिव  श्री सिद्धलिंगय्या मठमारी, कोषाध्यक्ष श्री कल्लय्या शास्त्री गणेचारी, संचालक श्री विरेश स्वामी हिरेमठ, संगमेश स्वामी, श्री बसय्या संबळस्वामी, अर्चक महासभाचे श्री राजशेखर स्वामी आहेरवाडी, श्री विजयकुमार स्वामी, श्री चन्नय्या स्वामी शिरवळ उपस्थित होते. या कार्यक्रम नियोजन  अर्चक पुरोहित महासभाचे प्रमुख श्री ईश्वर स्वामी होळीमठ, श्री योगिनाथ होळीमठ यांनी केले.

No comments