web-ads-yml-728x90

Breaking News

तिसंगी ग्रामपंचायतने सर्व व्यापार्याना दिल्या नोटिस व अतिक्रमण काढण्याचे दिले आदेश

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइव कवठे महांकाऴ

दि,30/6/2021रोजी कवठे महांकाऴ तालुक्यातिल  तिसंगी गावामधे ग्रामपंचयतच्या गेटवर नागरीकानी केले अतिक्रमण व दुकान गाऴे बांधले, तरी ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रतिभा चव्हान व सरपंच रोहिणी साबऴे यांनी सदर अतिक्रमण केलेल्या दुकान गाऴे धारकांना अखेर दिले नोटिस व रिसरपने अंमलबज्यावनी नाही केल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल असे   ग्रामसेविका प्रतिभा चव्हान मनाल्या तरी तिसंगी गावातिल अतिक्रमण केलेल्या सदर पिडीत नागरिकानी याची नोद घ्यावी व तिरंगी ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे तिसंगी गावचे विद्यमान सरपंच रोहिणी साबऴे व उपसरपंच सिंधुताई पोऴ सर्व सदस्य ,प्रवीण कोऴी तानाजी कदम प्रफुल्ल पाटिल विजया खिलारे अनिता गुरव महादेव जाधव मयुरी जाधव यांनी आशा सुचना दिल्या आहे.

No comments