web-ads-yml-728x90

Breaking News

सोलापूर येथील गांधी नाथा रंजीव विद्यालय शाळेच्या वतीने बालगोपाळांना सजवून काढली ऑनलाईन दिंडी

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - सोलापूर

आषाढी एकादशी यंदाही कोरोणाचा सावट असल्याने वारी हे घरीच साजरी करावी लागणार आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशी आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. सध्या कोरोणा सावट असल्याकारणाने शाळा बंद आहे या औचित्य साधून आषाढी एकादशी ही ऑनलाईन साजरी करण्यात आली सोलापूर येथील गांधी नाथा रंजीव विद्यालय या शाळेच्या वतीने बालगोपाळांना आपल्या पाल्याने आकर्षित तयार करून ऑनलाईन दिंडी काढण्यात आली ऑनलाइन मध्ये मुख्याध्यापिका सौ प्रतिभा काटकर,शिक्षिका अनघा कोठारिया,रेणुका सूर्यवंशी शिक्षक सहभागी झाले होते

No comments