web-ads-yml-728x90

Breaking News

सावधान मुरबाडकरांनो......! मुरबाड म्हसा रोड वरील क्रिशना गॅरेज वाला करतोय ग्राहकांची फसवणुक

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड म्हसा रस्त्यावरील क्रिशना गॅरेज सेन्टर आपल्या मर्जीने चढयाभावाने स्पेअर्सपार्टची विक्री तर करतोय पण आता नागरिकांची फसवणुक सुध्दा करतोय हे चित्र समोर आले आहे.आपल्याकडे आलेल्या बंद गाडयांना नविन पार्ट टाकण्याएैवजी जुने पार्ट टाकून आवाजावी चढयाभावाने नागरिकांची लुट करत आहे.तसेच केलेल्या गाडया दुरूस्तीची ग्राहकांना जिएसटी पावती सुध्दा दिली जात नाही.मुरबाड तालुक्यामध्ये गाडी चोरीची प्रकरणे समोर येत असून या गाडयांची रूपरेषा बदलण्याकरिता या क्रिशना गॅरेजची चोरांसोबत मिलीभगत असल्याची चर्चा आहे.या क्रिशना गॅरेजची सखोल चौकशी होऊन दुकान बंद करावे अशी मांगणी आता सामान्य नागरिकांनी केली आहे.

No comments