web-ads-yml-728x90

Breaking News

अमृता फडणवीसांकडून मुंबईत साचलेल्या पाण्याचा पोटो शेअर,शायरी करत शिवसेनेवर टीकेचे बाण

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुंबई महापालिकेवर निशाणा साधलाय. मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे पाणी साचलं, अमृता फडणवीस यांनी साचलेल्या पाण्याचा फोटो शेअर करत महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. सध्या अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्य़ा फोटोवरुन चर्चा सुरु झालीय.

No comments