web-ads-yml-728x90

Breaking News

इको कारचे सायलेंसर चोरणारी आंतरराज्य टोळी कळवा पोलिस स्टेशनने केली अटक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

इको कारचे सायलेंसर चोरणारी आंतरराज्य टोळी कळवा पोलिस स्टेशनने अटक केली असून त्यांच्याकडून ६,५०,०००/- रुपये किंमतीचे २५ सायलेंसर जप्त केले असून ४ आरोपींना अटक केली आहे याबाबत पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अविनाश आंबूरे,सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.सुदेश आजगावकर यांनी माहिती दिली

No comments