कल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे;खासदार आमदारांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांगणी
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
कल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नामदार कपील पाटील व आमदार किसनराव कथोरे यांनी रस्ते वाहतुक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली या बाबत त्वरित बैठक लावून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.
No comments