web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा आभासी ( ऑनलाईन ) प्रशिक्षण वर्गाचे पहिले सत्र संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा आभासी ( ऑनलाईन ) प्रशिक्षण वर्गाचे पहिले सत्र आज संपन्न झाले. सदर ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरात देशाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने 7 वर्षात घेतलेले निर्णय व योजना या विषयावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व लोकप्रिय खासदार कपिल पाटील यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

       या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गास भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच या प्रशिक्षणास जिल्ह्याचे प्रभारी यांसह जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मंडल अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी, तसेच जिल्हा व मंडळाच्या मोर्चा व आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

.

No comments