सामाजिक चळवळीचा हिरा निखरला
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
जात पात धर्म पंथ पलिकडे एकात्मेची सामाजिक चळवळीत सायाना माणसातला माणुस म्हणुन ओळख करून देणारा मुरबाडकरांचा नव्हे ठाणे जिल्हयातील गोरगरीब आणि तरूणांचा जिवलग हिरा विनय (विकी) चंदने यांचे हदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.
प्रत्येकाच्या सुख दुखात तसेच सर्व जातीधर्माच्या आवडीचे विनय चंदने शांत स्वाभाव विशाल वकृत्व नेतृत्व आणि माणूसकीचा झरा होता.शब्दात जग जिंकण्याची ताकद त्यांच्यात होती मात्र काळाने त्याच्यावर घाळा घालुन तमाम चाहाते मित्र परिवार कुटुंबीयाना फसवले चांगला तरूण नेतृत्वाला मुरबाड मुकले आहेत.
सर्वत्र शोकाकुळ वातावरण पसरले आहे त्यांच्या अंतयात्रेत सर्वस्तरातील मान्यवर नागरिक सामील झाले होते.आंबेडकर चळवळीत त्यांचा सिहांचा वाटा होता विविध सामाजिक उपक्रम राबवुन जनसामान्याना मदतीचा हात देणारा हिरा निखरला विनय (विकी) चंदने सर्वाच्या स्मरणात राहिल अशा भावना अनेकानी व्यक्त केल्या आहेत.
No comments