web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर ३ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 05 जुलै 2021 ते 03 ऑगस्ट 2021 या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी शहाजी उमाप यांनी हे आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम 188 भा.दं.वि. 1860 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

No comments