web-ads-yml-728x90

Breaking News

प्रा.लियाखत शेख सर यांचा तेरा साथ चा उपोषन रद्द;तहसिलदार,पोलिस,बिडीओ,ग्रामसेवकासह भाजपा व सेनेच्या दोन पुढार्‍यावर गुन्हा दाखल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

प्रा.लियाखत शेख सर यांच्यावर राजकीय आकासापोटी 2017 मध्ये रॉयल्ट्रीचोरीचा खोटा गुन्हा मुरबाड पोलिसात दाखल झाला होता त्यामध्ये निर्दोष मुक्तता झालेल्या लियखात शेख सर यांनी तात्काळीन तहसिलदार पोलिस अधिकारी बिडीओ शाखा अभियंता ग्रामसेवक तेव्हाचे राष्ट्रवादीचे आताचे भाजपाचे सेनेचे पुढार्यावर मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये तेव्हाचे राष्ट्रवादीचे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांची नावे आहेत.न्यायालयाचा आदेश असताना पोलिसात गुन्हा दाखल करण्यास टाळा टाळ होत असल्याने भाजपा नेते प्रा.लियाखत शेख सर यांनी मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोर 13/07/2021 रोजी (तेरा साथ एक-विस रोजी) उपोषणाचा इशारा  दिला होता त्याची गंभीर दखल घेवुन काल रात्री उशिरा मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने प्रा.लियाखत शेख यांनी आपला उपोषण रद्द केला आहे.तात्कालीन तहसिलदार,पोलिस निरिक्षक,बिडीओ,शाखा अभियंता,पाठबंधारेचे अधिकारी ,ग्रामसेवक,तात्कालीन,राष्ट्रवादीचे दोन कार्यकर्ते,आता भाजपा मध्ये असलेले राष्ट्रवादीचे माजी उपसभापती ,दुसरा सेनेत असलेला माझी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती यांच्यासह एकूण 19  आरोपीवर एकूण 20 कलमे लावून गुन्हा दाखल झाला असुन मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.खोटया केसेस केल्यावर अधिकारी आणि चमचे सुटत नाहीत याची प्रचिती प्रा.लियाकत शेख सर यांनी दिल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे  

(सविस्तर स्टोरी स्वप्नज्योती टाईम्स युवा महाराष्ट्र लाईव्ह(YMLTV NEWS) चॅनेलवर थेट भेट मध्ये पहाण्यास वाचण्यास विसरू नका 19 नांवे सह 20 कलम कोणते वाचकासाठी मिळणार आहे शेख सर यांच्या मुलाखतीतुन)

No comments