web-ads-yml-728x90

Breaking News

'मिलिंद नार्वेकर लॉकडाऊनमध्ये बंगला बांधत होते, CBI चौकशी व्हावी' - किरीट सोमय्या

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मिलिंद नार्वेकर 10-15 कोटींचा बंगला बांधत होते, त्यासाठी बऱ्याच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.किरीट सोमय्यांनी या आरोपांचा व्हीडिओ ट्विटरवर, फेसबुकवर पोस्ट केला असून, त्याद्वारे मिलिंद नार्वेकरांच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे.

No comments