0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी

महसुल विभागात उत्कृष्ट काम करणारे तलाठी संतोष आगिवले यांना सेवाजेष्ठता बढती देवुन त्यांना पडघा मंडळ अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात आले आहे.महसुल विभागाकडुन देण्यात आलेल्या पदबढतीचा आदेश भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर तहसिलदार अधिक पाटील निवासी नायब तहसिलदार महेश चौधरी नायब तहसिलदार गौरख फडतरे मुख्यक्लार्क शिरसाठ प्रांत अधिकारी कार्यालयातील तहसिलदार क्लार्क अधिकारी कर्मचारी यांनी यावेळी संतोष आगिवले यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

 
Top