web-ads-yml-750x100

Breaking News

मानपाडा भागात नालेसफाईचा बोजवारा,नालेसफाई झालीच नाही मनसेचा आरोप

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

मानपाडा येथे रोड वर खूप पाणी तुंबते.अशी तक्रार  नागरिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे करत होते.म्हणून मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता.नाले सफाई झालीच नसल्याचे निदर्शनास आले. गटारे तुंबलेली आहेत त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत  आहे.तसेच येथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे.याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार नाल्यात उभा केला पाहिजे असे मत रविंद्र मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments