web-ads-yml-728x90

Breaking News

कळवा भागात अनधिकृत बांधकामे जोरात - डॉ विराज कदम

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

कळवा येथील पुष्प को ऑप हौसिंग सोसायटीच्या मागे असलेल्या शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे याबाबत विजय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ विराज कदम यांनी ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी,तलाठी,जिल्हा परिषद आदींकडे याबाबत तक्रार केली आहे.

No comments