web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयात गोर गरीबाच्या मदतीला धावणारे समाजसेवक डी वाय फाऊंडेशनचे दयानंद चोरघे

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई लगत ठाणे जिल्हयात असलेल्या भिवंडी तालुका हा स्वातंञ्याच्या काळापासुन खारपट्टी जंगलमय अतिदुर्गम भाग समजला जाणारा शेतकरी कष्टकर्याचा तालुका मात्र या भिवंडी तालुक्यात मोठया प्रमाणात शेती आणि दुग्ध व्यवसाय भाजीपाला केला जातोय अशा दुर्गम भागाचा विकास सामाजिक नेतृत्वानी  घडवुन आपला त्यामध्ये योग्यदानाचे  नांव म्हणजे दयानंद चोरघे….

      महाराष्ट्र राज्याच्या भाजपा सेना युती कालावधीत दयानंद चोरघे यांनी भाजपाचे जिल्हाअध्यक्ष म्हणुन वाडयापाडयात जावुन जनमाणसाला आधारदिला सामाजिक चळवळ म्हणुन डी वाय फाऊन्डेशन संस्थेच्या माध्यमातुन सर्वजाती धर्म पक्षाच्या लोकाना मदतीचा हात दिला शालेय विद्यार्थी अंध अपंगाना मदतीचा हात  देवुन जनमाणसातील प्रतिमा उभी केली आज हेच दयानंद चोरघे काँगे्रस पक्षाचे ठाणे जिल्हा काँगे्रसचे नेतृत्व करतात.

           दयानंद चोरघे यांनी वृक्ष लागवड शिलाई मशीन वाटप आरोग्य शिबीरे टायपिंग इन्सटेटयुड मोफत प्रशिक्षण शालेय साहित्य वाटप कला क्रिडा अनेक  श्रेत्रातील नामवंताना मदत करून एक आदर्श नेतृत्व म्हणून मिळवलेला गौरव काँगे्रस संघटना कौशल्य म्हणुन वाढताना दिसत आहे.

कोव्हीड कालावधीत हजारोना मदतीचा हात देणार्या दयानंद चोरघे यांना आपल्या मातापिताचं दुःखही पचवावं लागलं मात्र त्यांच्या समाजसेवेत खंड पडला नाही पुन्हा ठाणे जिल्हा काँगे्रसमय करण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड आणि वरिष्ठाचा संपादन करत असलेली समाजसेवा जनमानसाना अभिप्रित वाटत आहे अशा नेतृत्वावर पक्षानी कितीही मोठी जबाबदारी दिली तरी त्याचं सोन करणार समाजसेवक दयानंद चोरघे त्यांची कॉगे्रस पक्षातील चळवळ त्याच बरोबर डी वाय फाऊन्डेशनची समाजसेवा ठाणे जिल्हयात गोरगरीबाना आपुलकी मदतीचा हात देणारी शासनदरबारी समस्या तात्काळ सोडवणारी ठरत आहे.

No comments