0

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

महाविकास अघाडी सरकारच्या काळात ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केल्याच्या निर्षेधात मुरबाडचे आमदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात उग्र आंदोलन करण्यात आले यावेळी स्थानिक तहसिलदार अधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले. ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणारे ठाकरे सरकार विरोधात ओबीसी घटकांची मोर्चे बांधणी भाजपा करत असुन राज्यात एकाचवेळी भाजपाने आंदोलने केली आहेत.

Post a Comment

 
Top