0

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

नवीमुंबई रायगड परिसरासह ठाणे जिल्हा कोकणात स्थानिक लोकाना न्याय मिळवुन देवुन उद्यौगात भरारी घेण्याचा मान मिळवुन देणाया दि बा पाटील यांचे नांव नवीमुंबई विमानतळाला दयावे यासाठी मुरबाड मतदार संघाचे आमदार तथा भाजपा ठाण जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव कथोरे आक्रमक झाले आहेत.आमदार किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते नेत्यांची बैठक घेऊन पुढे सारवली आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे।स्थानिक नेत्यानी ठाणे कोकण समृध्द केला।प्रकल्पासाठी स्थानिकाच्या जमिनी आहेत।कोकणाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या दि बा पाटील यांच्या योगदान नवीमुंबई विमानतळाला नांव दयावे अशी आक्रमक मांगणी आमदार किसनराव कथोरे यांनी केली आहे. त्यांच्या आदोलनात संपुर्ण बहुजने समाज सामील होणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top