web-ads-yml-728x90

Breaking News

उल्हासनगर येथे इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर

उल्हासनगर येथील बँक ऑफ बडोदा समोर, नेहरू चौकातील साई सिद्धी इमारत (तळ + 5)या इमारती मधील पाचव्या मजल्या पासून पहिल्या मजल्या पर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळून झालेल्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित झाले असून आतापर्यंत सदर घटनेत ५ व्यक्तींचे मृतदेह सापडले असून अद्याप ३ ते ४ व्यक्ती इमारतीमध्ये अडकल्या असून उल्हासनगर अग्नि. केंद्राकडून शोधकार्य सुरू आहे. तसेच सदर घटनास्थळी मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF Team रवाना झाली आहे.

 

No comments