web-ads-yml-728x90

Breaking News

आमदार किसनराव कथोरे यांचे आरोग्य अधिकार्‍यांना सुचना कोव्हिड संख्यात घट

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यांत वडवली उंबरपाडा परिसरातील एक बातमीने लोकात भिती निर्माण झाली होती परंतु प्रत्येक गावां - गावांत टेस्टींग सुरू केली असून उपचार यंत्रणा उभी केली आहे. अस आमदार किसनराव कथोरे यांनी सांगितले . कोव्हीडची संख्या कमी होत आहे , परंतू कोरोना लग्न् हळदीमुळे वाढला आहे . आपण ते कार्यक्रम कमी केले पाहिजे .  स्वताची काळजी घेतली पाहिजे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. असे सांगुन आम्ही सतत आरोग्य् अधिका-याच्या संपर्कात आहोत आरोग्य् यंत्रणा कार्यरत आहे. लवकरच कोरोनावर मात करता येईल अशी अपेक्षा आमदार किसनराव कथोरे यांनी व्यक्त   केल्या.

No comments