मुरबाड तालुक्यातील आल्याचीवाडी बाडयेशेत धारखिंड मेर्दी येथे पावसासह गारांचा खच
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे
राज्यात सामान्यांना एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलं आहे. मुरबाड तालुक्यातील आल्याचीवाडी बाडयेशेत धारखिंड मेर्दी येथे पावसासह गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे जागोजागी गारांचा खच पडल्याचं दिसून आलंय.
No comments