0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 2 जून 2021 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कलम 188 भा.दं.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

 
Top