web-ads-yml-728x90

Breaking News

खासदार कपील पाटील यांची मुरबाड मध्ये पत्रकारांना मदतीचा हात

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

सरकारने फ्रंटलाइन वर्कर म्हणुन पत्रकाराची नोदणी करून मदत द्यावी अशी मागणी आम्ही केंद्र् व राज्य् सरकाराकडे केली आहे. मात्र सध्याच्या स्थितीत पत्रकारांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याने मोरेश्वर्पाटील फाउंडेशनच्या माध्यमातुन ठाणे पालघर जिल्हयातील पत्रकारांना मदत केली आहे. त्याच धर्तीवर माझया मुरबाडच्या पत्रकारांना मदतीचा हात देण्यासाठी आलो आहोत. अशा प्रतिक्रिया खासदार कपील पाटील यांनी देवुन पत्रकारांना चेक च्या रूपाने निधिीची मदत केली. सरकार काय निर्णय घेते काम होत नाहीत याकडे न पाहता आम्ही कोव्हीड रूग्णासाठी उपायोजना उपचार मदत मिळाली पाहिजे. पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर दर्जा दिला पाहिजे यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. पावसाच्या पुर्वी विविध साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याची गंभीर दखल घेवुन आरोग्य् अधिका-यांना सुचना देवुन आरोग्याच्या समस्यावर नात करण्यासाठी आम्ही प्रयत्न् शिल आहोत असेही खासदार कपील पाटील म्हणाले. सध्या कोण कसा पत्रकार यापेक्षा ज्याची नोंदणी आहे अशा वृत्तपत्राच्या पत्रकारांना राज्य् शासनाने फंडवर्कर दर्जा देवुन मदत केली पाहिजे . तसेच रिक्षावाल्यांना सुध्दा जाहिर केलेली मदत दिली पाहिजे.

No comments