0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड

मुरबाड विधानसभा मतदारसंघात कोव्हिडं रुग्णासाठी ऑक्सिजन चा पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा , तसेच रेमडीसीविर इंजेक्शन ,लसीकरणासाठी वाढीव केंद्र देणे तसेच मुरबाड येथे १०० बेड चे कोव्हिड रुग्णालय उभारण्यासाठी आमदार किसन शंकर कथोरे यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ , कैलास पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

Post a comment

 
Top