web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्याचे नवीन पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी स्वीकारला पदभार

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाण्याचे नवीन पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी स्वीकारला  पदभार,ठाणे पोलिस आयुक्तालयात पोलिसांनी दिली सलामी,सह पोलिस आयुक्त सुरेश मेकला यांनी पोलिस मुख्यालयात जयजीत सिंग यांचे फुल गुच्छ देऊन केले स्वागत.

No comments