web-ads-yml-728x90

Breaking News

समाजसेवक संतोष (बाबु) चौधरी दाम्पत्याची अनोखी समाजसेवा

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

गेल्या अनेक वर्षापासुन मुरबाड बाजारपेठेत छोटया व्यवसायातुन मोठया व्यवसायाकडे वाटचाल करणारे संतोष (बाबू) चौधरी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका साक्षी चौधरी यांची समाजसेवा कोरोना कालावधीतही अखंडीत सुरू आहे ती सुध्दा स्मशान भुमीत.

    स्मशानभुमीत गोरगरीबाच्या अंतसंस्कारासाठी मोफत लाकडे रॉकेल पुरवुन अनेकाना मदत केली आहे त्याच जोशाने आजच्या कोरोना कालावधीत संतोष बाबू चौधरी साक्षी चौधरी माजी नगरसेवक यांनी कोरोना मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांवर स्वताच्या खर्चाने अंतसंस्कार केले आहेत आमदार किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखाली अपेक्षित असलेली समाजसेवा संतोष ( बाबू )चौधरी या तरूण नेतृत्वाकडून होत आहे.मुरबाड शहरातील रस्ते शौचालय पाणी समस्या अशा अनेक समस्या युध्दपातळीवर सोडवुन जनसामान्याना मदतीचा हात दिला आहे.

 

No comments