0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

औरंगाबाद येथील खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या टीमसमवेत आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून या कामाच्या प्रगतीची माहिती आणि आढावा घेतला.आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता श्री. पानझडे, एसडब्ल्यूएमचे प्रभारी श्री. बोंबे, इकोसत्त्वच्या नताशा जरीन, गौरी मिराशी यांच्यासह स्मार्ट सिटी टीममधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top