0


मुरबाड नगरपंचायतीचा रस्ते तलाव जाहिरात घोटाळा सरकार गप का..?

मिडीयासह तक्रारदारांच्या तक्रारी खर्‍या की खोटया अहवाल सरकारने जाहिर करावा...!

मुरबाड नगरपंचायतीच्या रस्ते,तलाव सुशोभिकरण,जाहिराती टेंडर,आरोग्य ,अवैध बांधकामे या विरूध्द हायकोर्टात जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दाखल करणार...?

 युवा महाराष्ट्र लाईव्हला सुत्रांची माहिती

Post a Comment

 
Top