0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

”पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं, त्यांना प्रवासांचे पासेस मिळायला हवेत, प्रत्येक व्यक्तींना लस घ्यायला हवी”, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्यात. लशीची कमतरता आहे, 15 ते 20 दिवसात लस उपब्लध होतील, असं सांगत त्यांनी मी स्वत: लवकरच व्हॅक्सीन घेणार आहे. कलाकारांकडे आपण लक्ष द्यायला हवे. सर्व गोष्टी करायला पाहिजे, सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Post a Comment

 
Top