web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपाचे युवा नेते अरूण पाटील यांची टीडीसी बँकेत निवड

 


BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

व्यवसायीक श्रेत्रात उतुंग भरारी घेवुन जनमाणसाची सेवा करणारे भाजपा जिल्हा पदाधिकारी अरूण पाटील बेहेरे यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निवड झाल्याने शेतकर्‍यात आनंदी वातावरण पसरले आहे.ठाणे कोकणचे झुंझार नेतृत्व आमदार किसनराव कथोरे यांचे खंद्दे समर्थक विश्‍वासू कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख आहे सरपंच पंचायत समिती जिल्हापरिषद कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध स्वाराज्य संस्थात त्यांची निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे.शेतकरी कष्टकरी गोरगरीबाना नेहमी मदतीचा हात देवुन ठाणे जिल्हयाच्या मुरबाड मतदार संघात त्यांच्या कार्याची अभिपर्व ओळख आहे.भाजपाचे जिल्हापदाधिकारी म्हणुन त्यांनी पक्षाची धुरा यशस्वी सांभाळली आहे.त्याचीच शाबासकी म्हणुन आमदार किसनराव कथोरे यांनी अरूण पाटील यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणुन पाठवले आहे.ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.शेतकर्‍याना सेवा सोसायटया मार्फत कर्ज पुरवठा केला जातो त्यावरच शेतकर्‍याचा उर्धार निर्वाह होतो अशा तमाम शेतकर्‍याना बँकेच्या ठेवीदार खातेदाराना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी अरूण पाटील कठीबध्द आहेत अशा भावना त्यांनी आमच्याकडे व्यक्त केल्या.अशा संचालकाची बँकेला गरज आहे.सामान्याना न्याय देण्याची कुवत अरूण पाटील यांच्यात असुन ग्रामीण भागातील युवकाना रोजगार नोकर्‍या मिळवुन देण्यासाठी त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार आहे.आमदार किसनराव कथोरे यांच्या अर्शिवादाचा उपोयोग जनसामान्य समाजगण यांच्यासाठी नक्कीच होईल बँकेचे कार्यतत्पर करण्यासाठी अरूण पाटील यशस्वी शिखराकडे पोहचतील अशी अपेक्षा शेतकरी नागरिकानी व्यक्त केल्या आहेत.

 

No comments