web-ads-yml-728x90

Breaking News

मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे.आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून आकडेवारी अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. आज 4.59 लाख डोस मिळाले आहेत.

No comments