web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयातील कोरोना योध्दा यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहिर महाराष्ट्रासह देशातील कोरोना जनसेवकांची पुरस्कारासाठी निवड

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गेल्या 2015 पासुन एकही अंकाचा खंड पडलेला नसलेला शासनमान्य जाहिरात यादीवरील वृत्तपत्र स्वप्नज्योती टार्इम्स आणि विकासमंच ट्रस्ट (एनजीओ) यांच्या संयुक्त वर्धापण दिन लॉकडाऊन संपृष्ठात आल्या नंतर मे महिण्यात मुरबाड येथे संपन्न होत आहे.त्या निमित्ताने तीन दिवसीय राष्ट्रीय पत्रकार अधिवेशन शिबीराचे आयोजन सुध्दा केले असुन देश व राज्यातुन येणायाची राहणे खाण्याची व्यवस्था केली आहे.या वर्धापण दिनानिमित्त दरवर्षी 51 पुरस्कार तसेच 551 मान्यवरांचा सन्मान केला जातो अन्नधान्य वाटप विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यंदाही वर्धापण दिनानिमित्त देशातील तसेच महाराष्ट्रासह ठाणे जिल्हयातील कोरोना योध्दा विविध श्रेत्रातील गुणवंत समाजसेवक प्रशासकीय अधिकारी पत्रकार उद्यौजक शालेय विद्यार्थी लोकप्रतिनिधी यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.त्याच बरोबर संपुर्ण देशात एनजीओ म्हणुन काम करणारी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ यांच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना देशातुन राज्यातुन पुरस्कार दिले जाणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली असुन आपल्या कार्य सेनेची माहिती फोटो आमच्या इमेल आयडी व्हॉटसॉप नंबर वर पाठवावी असे आहवान उपसंपादक वसंत भगत,वृत्तसंपादक ज्योती शेलार,उपसंपादक मिलिंद दळवी,मालक मुद्रक मुख्यसंपादक गौरव शेलार यांनी केले आहे.स्वतंत्र संपादक पत्रकार संघ (एनजीओ)  व आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्ट (एनजीओ) यांच्या माध्यमातुन रूग्णालय,शाळा, पत्रकार भवन,कॉलनी असे विविध प्रकल्प राबवले जाणार असुन प्रत्येक जिल्हा तालुका शहरे येथेही प्रकल्प राबवले जाणार आहेत त्यासाठी दानशुरानी मदतीचा हात दयावा असे आहवान प्रदेशाध्यक्ष वसंत भगत यांनी केले आहे.

WHATSAAP NO - 7057011010

No comments