web-ads-yml-728x90

Breaking News

लॉकडाऊन कालावधीमध्ये दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  भिवंडी

कोनगाव पोठा येथे हद्दीतील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व पोलीस पाटील यांची पोउपआ  परि-२ श्री.चव्हाण व सपोआ श्री.ढोले यांचे मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.सदर बैठकीमध्ये शासन परिपत्रकाचे अवलोकन करून लॉकडाऊन कालावधीमध्ये दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले

No comments