web-ads-yml-728x90

Breaking News

हभप निलेश महाराज कोरडे यांच्या प्रबोधनाने जनमाणसात जगण्याची जिद्द;दगडफोडयाचा आवलोकन सरकारने करावं - नामदेव शेलार

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

सध्या कोरोना कालावधीत तमाम जनता भयभित झाली आहे.प्रचंड संख्येने लोक वारकरी सांप्रादायकडे वळले आहेत.चौबाजुने भितीचे सावट पसरलेल्या लोकाना हभप निलेश महाराज कोरडे यांच्या सारख्या प्रबोधन नेतृत्वाची गरज आहे.त्याचे प्रबोधन शासन स्तरावरून कोरोना जनजागृती कालावधीत ग्रामीण भागात मौलाचे ठरत आहे.असे मत स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी व्यक्त केले आहे.शासन प्रशासन लोकसेवक शक्ती आणि श्रीमंती यांना प्रेरक असे उदाहरण एका किर्तनात हभप निलेश महाराज कोरडे यांनी दंगडफोडया या वाक्य प्रबोधनातुन दिले होते त्याचे आवोलौकन होणे गरजेचे आहे.या जगात स्वताची तुलना दुसर्‍याशी करणे यापेक्षा महापाप नाही.एक दंगडफोडया होता दिवसभर दंगड फोडायाचा त्यावर उधार निवार्ह करायाचा एक दिवस रस्त्यावर जाताना रस्त्यातुन राजा जात असताना राजाच्या बॉडीगार्डने त्याला सांगितले बाजुला हो राजा जात आहे त्यावेळी दगडफोडयासाठी देवाला सांगितले देवा काय पाप केले होते माझ्या नशिबी काय आलं आहे.मी जर राजा असतो तर मी राजा पेक्षा सर्वश्रेष्ठ ठरलो असतो भगवान परमार्थ प्रसन्न झाले दंगडफोडयाला डोळे मिटण्यास सांगितले थोडयाच वेळात दंगडफोडया राजा झाला दास दासी पंचआरती ओवाळीत होत्या आनंदाला उधाण आले दुपारची वेळ होती सर्वश्रष्ठ राजा अंघोळीला बसला होता उन्हाच्या पाहाऱ्याने घामाच्या धारा निघत होत्या राजाने वर पाहिले सुर्याची किरणे राजाच्या डोळयात गेली होती दंगडफोडया होता त्याला राजा होऊसे वाटले मात्र राजा सर्वश्रेष्ठ या जगात नाही.राजाला वाकवण्याची ताकद या सुर्यात आहे मी जर सुर्य झालो असतो तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसणार देवाने दंगडफोडयाला सुर्य केले.जेव्हा सुर्य बनला तेव्हा आकाशात त्याच्या समोर ढग आले पुन्हा दगडफोडया म्हणाला देवा मला ढग केलं असतं तर पुन्हा देवाने त्याला ढग केले हाच ढग डोंगरातील दगडांवर पडले मात्र दंगड जाग्यावरून हालला नाही त्यावेळी तो दंगडफोडया देवाला म्हणाला देवा मला दंगड कर देवाने तेही एैकले पुन्हा त्याला दंगड केले मात्र एक दिवस एक दगडफोडयाचे लक्ष दंगडावर गेले त्यांची मुर्ती बनवण्यासाठी धाव घातली त्यावेळी डोळयातुन पाणी आले तेव्हा मी दगडफोडयाच सर्वश्रेष्ठ आहे आपल्यात दंगडफोडया लपलेला आहे आपली तुलना दुसर्‍याशी करू नका कोरोनात असे हजारो कोरोना येतील जातील मात्र आपल्याला काही होणार नाही जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्यातील श्रेष्ठत्व कळत नाही.भगवंताचा जप करा देव प्रसन्न झाला की आपली इच्छा पुर्ण होते हे दंगडफोडया,राजा,सुर्य,ढंग,दगड पुन्हा दगडफोडया झाला जगाच्या पाठीवर मीच श्रेष्ठ आहे. ही भावना चुकीची आहे तुझा आहे  तुझ्यापाशी परी तु जागा चुकलाशी हे कोरोनानी दाखवुन दिला आहे.

No comments