web-ads-yml-728x90

Breaking News

पुणे शहरासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहरातील रुग्णसेवेत ही रुग्णवाहिका दाखल झाली आहे.विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे,आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबराव वायकर, श्री प्रताप निकम यांच्यासह  वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments