0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तहसिल कार्यालयात मुरबाडचे आमदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष आमदार किसनराव कथोरे यांची मुरबाड तहसिलदार एफडीआरचे अधिकारी डॉक्टर यांची बैठक घेण्यात आली.बैठकीत प्रशासनाला सर्तक राहाण्याचे आमदार कथोरे यांनी आदेश दिले.माझ्या मतदार संघात जनतेला काहीही आडचण भासु देणार नाही आरोग्य उपौचार सुविधा तात्काळ मिळणार प्रत्येकानी काळजी घ्या घरीच राहा तसेच प्रशासनाला सुचना देण्यात आल्या.माझ्या जनतेला आणि सोबत पत्रकाराना काहीही कमी पडू देणार नाही सदैव सर्वाच्या पाठीशी असेल असे आमदार किसनराव कथोरे यांनी युवा महाराष्ट्र लाव्ह टिव्ही चॅनेल व स्वप्नज्योती टाम्स वृत्तपत्राचे संपादक नामदेव शेलार यांच्याशी बोलताना माहिती दिली.

Post a comment

 
Top