web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी शांतीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी रवि पाखरे यांनी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांना आरेरावी करून दिली धमकी ऑडीओ व्हायरल

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव -  ठाणे

कोणतेही समजपत्र नसताना सेशन कमीटी महसुल दाव्यात भिवंडी शांतीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी रवि पाखरे यांच्या फोनवरून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांना आरे रावी करून धमकी दिली आहे.अशा गुंन्ड भाषीक पोलिस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करून कारवा करावी असे देशातील पत्रकाराची मागणी आहे.नवीदिल्ली पंजाब उत्तरप्रदेश महाराष्ट्रातील पत्रकारांकडुन जाहिर निषेध व्यक्त होत आहेत.केंन्द्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना कारवासाठी देशातील विविध ठिकाणासह महाराष्ट्रात सुध्दा निवेदने देण्यात आली आहेत.हक्कसोड पत्राबाबत शिवाजी धर्मा राऊत यांनी आच्या नावाने एक तक्रार पोलिसात केली होती तसेच तहसिलदार न्यायालयात दावा दाखल केला होता दावा दाखल असताना पोलिसानी शिवाजी धर्मा राऊत यांच्या कडुन सुपारी घेवुन पत्रकारालाच धमकी दिली आहे.न्यायालयाच्या आदेशा आगोदरच पोलिसदादाची दहशत एका धमकीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल वरून दिसुन येत आहे.महाराष्ट्राच्या सुपारी पोलिसाचा कारनामा वाझे प्रकरण सुरू असताना हा दुसरा वाझे कोण पोलिसाच्या भाषा नियमावली कडे शासनाने लक्ष वेधावे अशी मांगणी होत आहे.80 वर्षीय शेतकरी पांडुरंग शेलार भयभित झाले असुन पोलिसाच्या धमकीने काही बरे वाट झाल्यास रवि पाखरे जबाबदार असेल.पत्रकार नामदेव शेलार यांच्या धमकीच्या निर्षेधात अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरणार असुन त्या पोलिसावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशी मांगणी होत आहे.

No comments