web-ads-yml-728x90

Breaking News

रेशनिंग धान्य काळयाबाजारात विकणारी टोळी भाजपाच्या गोटात;सरळगांव,म्हसा,खापरी,मुरबाड हॉटस्पॉट कोरोना मधील धान्य घोटाळयाच्या गृहविभागाची चौकशीपत्र हारवला ?

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

बरे झालं पाप कोणाचा बाप नसतो आणि माप कोणाचा साप नसतो असे म्हणतात त्याचे ताजेउदाहरण महाराष्ट्र सरकारचे राज्यकर्ते आणि जबाबदार अधिकारी ऐकामेकात वाटून घेतात त्यातुन लोकांचे मनोरंजन होतंच त्यापेक्षा माहिती पुढे येते त्यांची सत्यता सगळयांना माहिती आहे असेच प्रकारे कोटीचा धान्य घोटाळा दडपण्याचे काम मागेही झालं आणि आताही महाविकास अघाडी सरकार करतयं….

नियत कोणाला सोडत नाही असा प्रकार भ्रष्टाचारा मध्ये उघड होतोच याची अपेक्षा जनतेला होती काय कारवाई  होते यापेक्षा समाजमाध्यमातुन जनमानसापर्यंत आपली प्रतिमा काय आहे त्याचा बुरखा फाडला जातोय यावरून असे किती भ्रष्टाचार चौकशा केराच्या टोपलीत आहेत त्याचीही चौकशी होणे गरजेची आहे.ठाणे जिल्हयातील रेशनिंग धान्य घोटाळाबाज भाऊ,भाई,आप्पा आज भाजपात गेलेत याचं भाईचा,भाऊचा,आप्पाचा अडडे सरळगांव, म्हसा,टोकावडा,खापरी,मुरबाड अशा ठिकाणी आहेत त्यांनी कोरोना काळात लाखो किलो तांदुळ गहू डाळ साखर रॉकेल यांचा काळाबाजार केला खोटी लोकसंख्या कार्ड संख्या वाढवली मात्र लोकाना धान्य दिले नाही त्याची चौकशी आम्ही मुख्यमंञ्याकडे केली त्यांनी धान्य भ्रष्टाचार चौकशी गृहविभागाकडे दिली मात्र गृहविभागाचं पत्र गायब झाला.मुरबाडला आलेच नाही आजही भाई भाऊ आप्पा राजरोसपणे धान्य घोटाळा करतात त्यांना पुरवठा अधिकारी पाठिशी घालतात याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला पुन्हा पत्रव्यवहार केला आहे.(क्रमश)

वाचण्यास विसरू नका धान्य घोटाळयाची सविस्तर कहाणी

No comments