web-ads-yml-728x90

Breaking News

पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने घेतली वर्षा निवासस्थानी भेट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षा या शासकीय निवासस्थानी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष मंदार पारकर, उपाध्यक्ष श्री.पावसकर यांच्यासह कार्यवाह प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष नेहा पुरव, सदस्य हरिसिंह राजपुरोहित, अशोक अडसूळ, सोनू श्रीवास्तव, राजू झनके, मिलिंद लिमये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तसेच शुभेच्छाही दिल्या.

No comments