0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने अटक केल्या नंतर ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे काल देखील दहशतवाद विरोधी पथकाने अनेक ठिकाणी झाड झडती घेतल्या नंतर आता मोठी कारवाई देखील केली आहे रात्री उशिरा दमन येथे छापा टाकला होता या ठिकाणावरून mh 05 dh 6789 वोल्हवो कंपनीची महागडी गाडी जप्त केली आहे असे समजते की सचिन वाझेच्या पार्टनटरची ही गाडी असल्याचे बोलले जात आहे गाडीचा नेमका वापर काय आणि कशा साठी करण्यात आलाय याचा तपास दहशतवाद विरोधी पथक करते मात्र तपसात व्होल्वो गाडीचा सारखा उल्लेख आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे.

Post a comment

 
Top