web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण ट्रॉफीक पोलिसांची वाहान तपासणी कर वसुली तेजीत प्रेस टाकलेल्या वाहानाकडे नजर प्रवाशी अवैध वाहतुकीकडे हप्ते बाजीने दुर्लक्ष

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण

देशात पुलवामा हल्ला झाल्यापासुन बेसावद असणारी ट्रॉफीक पोलिस यंत्रणा आंबानीच्या घरासमोर सापडलेल्या गाडी आणि सचिन वाझे प्रकरणाने नॅशनल् हायवे वरचे पोलिस व पोलिस सेवक शहाड फाटक कल्याण पेट्रोलपंप वरील ट्रॉफीक पोलिस व पोलिस सेवक सर्तक झाले असुन वाहानाची तपासणी जोरात सुरू आहे.अनेक वाहाने विना कागदपत्र अवैध प्रवाशी वाहातुक मुदत संपलेली रस्त्यावर जात येत असतात अनेक  वाहानावर प्रेस पोलिस  अन्य पक्षाचे सिंबॉल असतात मात्र सदरची वाहाने कागदोपत्री सुरळीत आहेत का? अवैध काही वापर करतात काय? याकडे लक्ष वेधुन वाहान तपासणी सुरू करून शासनाने मोठया प्रमाणात कर वसुली दंड वसुली सुरू केल्याचे बोलले जाते.नॅशनल हायवे कल्याण-मुरबाड-नगर मार्गावर नाकाबंदी पेक्षा दिवसा हायवेच्या रस्त्यात जाणार्‍या वाहानाना तात्काळ थांबवुन तपासणी केली जाते त्यामुळे मागील पुढील भरघाव वेगाने येणार्‍या जाणार्‍या वाहानाने मोठा आपघात होऊ शकतो याकडे वसुली ट्रॉफीक पोलिसाचा दुर्लक्ष होत आहे याकडे गृहमंञ्यानी लक्ष वेधने गरजेचे आहे.पत्रकारांच्या वाहानाना अनेक वेळा आडवले जाते परंन्तु त्यामध्ये बोगस पत्रकारावर काहीही कारवाई होताना दिसत नाही.कोणीही उठतो प्रेस लिहीतो वाहाने चालवतो अवैध धंदे करतो अशा एकावरही वसुली पोलिसानी कारवाई केलेली नाही अवैध प्रवाशी वाहातुक करणारे वाहाने,रेती,माती,खडी क्षमतेपेक्षा जास्त वजन घेवुन जाणारी मुदत संपणारी वाहाने यावर कारवाई होत नाही अशा वाहानाकडुन चिरीमिरी घेवुन किंवा मासिक हप्ते घेवुन सोडले जात असल्याने शासनाचा मोठा नुकसान होते.कागदपत्र तपासाच्या आडवणुकीने सरळ रस्त्यात वाहाने आडवण्याचा शासनाने दिलेला आदेश मोठया आपघाताना निमंत्रण देवु शकतो त्यासाठी कल्याण शहाड पुलाच्या दोन्ही बाजु तसेच माळशेजघाट येथील ट्रॉफीक पोलिसाना एक तपासणी टोल वसुली नाका तयार करून दयावा खर्‍या पत्रकाराना आडवुन त्यांना त्रास देवुन बोगस पत्रकार प्रेस लिहीलेल्या वाहानाना अवैध प्रवासी वाहातुक करणार्‍याना रेती,माती,खडी,भंगार अन्य वस्तुची वाहातुक करणार्‍याना सोडुन देतात अशा पोलिसाना आळा घालावा अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केन्द्रीय गृहमंत्री महाराष्ट्र शासन या दोघांकडे केली आहे.

 

No comments