web-ads-yml-750x100

Breaking News

होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच धूलिवंदनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.समाजातील कटुता व द्वेषभावना दूर सारून स्नेह व सुसंवादाच्या रंगात रंगण्याचा हा सण आहे. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन करतो व सर्वांना या पवित्र सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

No comments