web-ads-yml-728x90

Breaking News

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाची स्थापना दिल्लीत होणार ऑनलाईन फलकाचे उदघाटण - वसंत भगत

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली

संपुर्ण देशात पत्रकारांच्या जाचक समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी संपुर्ण देशातील संपादक पत्रकार एकवटले असुन त्यांनी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ या पत्रकार संघटनेची नोंदणी केंन्द्र सरकारकडे केली असुन सदर संघटना संपुर्ण देशात काम करणार आहे.या स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांच्यावर धुरा सोपावली आहे.या स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेत दिल्ली पंजाब गुजराथ कर्नाटका गोवा महाराष्ट्र ओडीसा उत्तरप्रदेश तेलंगणा अशा सर्व राज्याच्या संपादक पत्रकारांचा समावेश असुन त्यांच्यावर त्या त्या राज्याची जबाबदारी सोपवली असुन पदाचे वाटप केले आहे.केंन्द्र सरकार माध्यमातुन प्रत्येक राज्यातील संपादक पत्रकारांना एकच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगुन महाराष्ट्रात संपादक पत्रकारांना शासनाकडुन सोयीसुविधा सुरक्षा पेन्शन जाहिराती आरोग्य सुविधा घरे पत्रकार भवन पत्रकारांच्या मुलाना शिक्षणात सुविधा शासकीय नोंदण्या टोलनाका फ्री प्रवास शासकीय समित्यावर पत्रकाराना स्थान स्थानिक पत्रकाराना जाहिराती अशा सर्व सुविधा प्रिंन्ट मिडीया वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक मिडीया पोर्टल न्युज चॅनेल युटूब न्युज चॅनेल अशा सर्वाना न्याय मिळवुन देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार,राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरव शेलार,नवी दिल्ली अध्यक्ष प्रिन्सकुमार चौहान,पंजाब अध्यक्ष अमन मेहरा,महाराष्ट्र उपाध्यक्ष अफसर शेख,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत भगत,महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा सौ.ज्योतीताई शेलार,दिपाली दळवी,महाराष्ट्र राज्य प्रवक्ते असलम सय्यद अशा सर्व पदाधिकार्‍यांनी केंन्द्राकडे मांगणी केली असुन नुकत्याच नोंदणी झालेल्या या स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडिया या नोंदणीकृत रजि संघटनेच्या फलकाचे आनावरण दिल्ली येथे मान्यवराच्या हस्ते होत असुन जबाबदारी सोपवलेल्या पदाधिकार्‍यांची यादी जाहिर केली आहे.त्याच बरोबर ज्या ठिकाणी पदभार जागा नियुक्त्या बाकी आहेत त्यासाठी इच्छुकाना संधी दिली जाणार असुन पत्रकार बांधवानी या संघटनेत सामील व्हावे असे आहवान वसंत भगत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी केले आहे.

पदाधिकारी यादी

(Team Members List)

मा.नामदेव शेलार

राष्ट्रीय अध्यक्ष

मा.गौरव शेलार

राष्ट्रीय उपाध्यक्ष/सचिव

मा.सौ.ज्योती शेलार

महिलाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य

मा.श्री.वसंत भगत

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

मा.श्री.मिलींद दळवी

सहसचिव

मा. भरत भोईर

सरचिटणीस

मा.श्री.प्रिन्सकुमार चौहान

दिल्ली प्रदेश अध्यक्ष

मा.श्री.अफसर शेख

उपाध्यक्ष

मा श्री. असलम सय्यद

प्रवक्ते -  महाराष्ट्र राज्य

मा.श्री.मेहश जोशी

जिल्हा अध्यक्ष - जालना

मा.श्री.अमन मेहरा

पंजाब राज्य अध्यक्ष

मा.श्री.निलेश अनभवणे

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

मा.सौ.दिपाली दळवी

महाराष्ट्र महिला प्रतिनिधी

मा.रमजान गोलंदाज

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

मा.श्री.अरूण राठोड

जिल्हा उपाध्यक्ष - जालना

मा.श्री.संदीप आडसुळ

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष

मा.श्री.विजय मांडे

तालुकाध्यक्ष श्रीगोंदा जि.अहमदनगर

मा.श्री.अमोल बोरगे

शहराध्यक्ष श्रीगोंदा.जि.अहमदनगर

मा.श्री.देविदास चव्हण

तालुकाध्यक्ष गंगाखेड जि.परभणी

मा.श्री.प्रविण ससाणे

तालुकाध्यक्ष राहुरी.जि.अहमदनगर

मा.श्री.नरेश हिरवे

तालुकाध्यक्ष मुरूड जंजिरा.जि.रायगड

मा.श्री.प्रितम शहा

शहराध्यक्ष - पुणे जिल्हा

मा.श्री.तुकाराम गोडसे

उपाध्यक्ष - पुणे जिल्हा

मा.श्री.विजय हुबाले

उपाध्यक्ष - सांगली जिल्हा

मा.श्री.विजय हुपरीकर

अध्यक्ष - सांगली जिल्हा

मा.श्री.किशोर जाधव

तालुकाध्यक्ष  - औसा जि.लातूर

मा.श्री.विजय शितोळे

तालुकाध्यक्ष - सिन्नर जि.नाशिक

मा.श्री.मधुकर आयरे

शहराध्यक्ष - ठाणे जि.ठाणे

मा.श्री हेमंतकुमार केळकर

शहराध्यक्ष - डोंबिवली.जि.ठाणे

मा.श्री.प्रविण चाळके

शहर संघटक - ठाणे.जि.ठाणे

मा.श्री.अनिलकुमार पालीवाल

सल्लागार / मार्गदर्शक जि.जळगाव

मा.श्री संतोष साळवी

शहराध्यक्ष - हडपसर जि.पुणे

मा.श्री.दामोदर लोखंडे

तालुकाध्यक्ष - माळशिरस.जि.सोलापूर

मा.श्री.सचिन डेंगळे

अध्यक्ष - कर्जत तालुका

मा.श्री.खुशाल विसपुते

शहराध्यक्ष - उल्हासनगर.जि.ठाणे

मा.श्री.रविंद्र गावडे

शहराध्यक्ष - जोगेशवरी मुंबई

मा. श्री. संतोष वेंदे

शहराध्यक्ष -  कल्याण तालुका

मा.श्री. राजेश चौकेकर

जिल्हाध्यक्ष - विरार

मा.श्री. दत्ता औटी

शहराध्यक्ष - घाटकोपर

मा.श्री. जयेश जाधव

उपाध्यक्ष - कर्जत तालुका

मा. श्री. जावेद पाशा

उपाध्यक्ष -  कल्याण शहर

मा.श्री. योगीनाथ स्वामी

सोलापुर जिल्हा संघटक

मा.श्री. नागेश बांदेकर

तालुकाध्यक्ष - बोरिवली,मुंबई

मा.कु.सुयश सैंदाणे

तालुकाध्यक्ष - मुंबई उपनगर

मा.श्री.सचिन सावंत

शहराध्यक्ष - बोरिवली मुंबई

मा.कु.प्रियंका गायकवाड

महिला जिल्हाध्यक्ष - पुणे जिल्हा

मा.श्री. सागर शिंदे

शहराध्यक्ष - कल्याण पूर्व- जि. ठाणे

मा.सौ. मंदा वर्मा (ओव्हाळ)

महिला प्रतिनिधि शहराध्यक्षा - अंबरनाथ

मा.सौ. भारती पाटील

महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य

मा.श्री. जगन्नाथ  सकट

तालुकाध्यक्ष - कवठे महांकाऴ जि. सांगली

 

 

No comments