0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर

सध्या पोलिसांची सुपारी गुंन्डगिरी महाराष्ट्रात सुरू असून वर्दीचा गैरवापर करून पोलिस अधिकारी आरेरावी धमकी सुपारी गुंन्डगिरी करत असल्याचा प्रकार स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांच्या बाबतीत घडला असुन सुपारी गुंन्डगिरी भाषाचा वापर करणार्‍या त्या रविंद्र पाखरे पोलिस उपनिरिक्षक शांतीनगर भिवंडी याचा देशभरातुन जाहिर निर्षेध होत आहे.सदरची तक्रार देशातील पत्रकारानी आपआपल्या राज्यात जिल्हयात प्रशासनाला देवुन निर्षेध व्यक्त करून रविंद्र पाखरे यांना निलंबित करण्याची मांगणी केली आहे.तसेच लहुजी शक्ती सेना व त्यांचे कार्यकर्ते अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देऊन संघटनेच्या मार्फत तीव्र निषेध व्यक्त केले आहे.संबधित अधिकार्‍याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशी मांगणी लहुजी सेनाने निवेदनाव्दारे केली आहे.

Post a comment

 
Top