नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट 0 Maharashtra, Maharashtra Slide, Slide 07:36:00 A+ A- Print Email BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुंटे यांच्या पत्नी अश्विनी कुंटेदेखील उपस्थित होत्या.
Post a comment