web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपाच्या कोटी रूपये भ्रष्टाचारावर फडणवीस साहेब बोलणार का? मुरबाडचा कोव्हीड सेंन्टर बंद निकृष्ट रस्त्यावर कोव्हीड निधी खर्च

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयात गेल्या वर्षी मार्च 2020 पासुन मार्च 2021 कालावधीपर्यंत ठाणे जिल्हयातीलभिवंडी,उल्हासनगर,बदलापुर,शहापुर,मुरबाड,कल्याण येथील कोव्हीड सेंन्टर उपयोजना कामे रेशनिंग धान्य मृत्युचा प्रमाण सार्‍याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काढत असलेल्या पुस्तकात नोंदवावा अशी मांगणी संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.अत्यंत गांर्भीयाने पोट तिडकीने अघाडी शासनासमोर कोव्हीड भ्रष्टाचाराचे पुस्तक काढत आहोत असे घोषीत केल्याचा आनंद सर्वानाच झाला आहे.परन्तू त्या पुस्तकात ग्रामीण भागाची वास्तुस्थिती मांडली गेल्यास आपली लोकसेवा कोरोना योध्दाना समर्पित होर्इल यात शंका नाही असा शुभेच्छाचा वर्षाव जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी करून दुर्लक्षित आरोग्य सेवा पुर्नरगित करताना ठाणे जिल्हयातील निधी संकलन मदतकार्य धान्य खरेदी धान्य डाळ

 वाटप कोव्हिड सेंटर साठी रस्त्यासाठी ठेकेदारीवर खर्च केलेला निधी तसेच रूग्णांना उपचार खर्च प्रकाशित झाले पाहिजे. त्यामध्ये आपल्या भाजपा पक्षाची भुमिका ठेकेदार मदत उपलब्ध् निधी शासन उपलब्ध् निधी यांचा उल्लेख झाल्यास आम्हालाही आनंद होईल अशी भावना व्यक्त् केली आहे. ठाणे जिल्ह्यातील जिल्ह्याधिका-याकडुन प्रथम 10 ते25 लाख निधी तहसिलदार ग्रामीण रूग्णालयाला उपलब्ध् झाला हजारो टन धान्य् डाळ उपलब्ध्‍ झाली. अपुर्ण ठेकेदाराची कामे पुर्ण करण्यासाठी काव्हीड सेंटर नावे निधी खर्च झाला त्यांची ठेकेदारी कोणत्या पक्षाच्या ठेकेदारानी केली. परप्रांतीय परजिल्ह्यातील लोकांची राहणे खाणे पिणे प्रवास व्यवस्था कोणी केली आूदार निधीचा धान्य् कोणाला वाटप केलं धान्य् घोटाळ्याची चौकशी गृहविभागामार्फत करण्याचा आदेश दिला होता त्यांचे काय झाले कोरोना उपचार औषधे साठा वेन्टीलेटर डॉक्टर् यासह रस्ते , स्वच्छ्ता , गोळ्या , काढा नगरपंचायत भाजपाच्या पुस्तकात प्रकाशित करावी आपणास माहिती मिळाली नसल्यास आमच्या कडुन घ्यावी त्याला प्रसिध्दी द्यावी केवळ कोरोना योध्दा धान्य् वस्तू वाटप मदत यांचे फोटो नसावेत अशी विनंती केली आहे.   

No comments